संदर्भ ग्रंथ...
- लीळाचरित्र,स्मरणपाठ - श्रीदेवदत्त प्रकाशन,जाधववाडी (आवृत्ती चौथी)
- हस्तलिखित स्थानपोथ्या, क्रमांक - ०१,०५,०६,०७, - पं.म्हाइमभट्ट ग्रंथालय, सर्वज्ञ विद्यापीठ, माळवाडगाव (digital copies)
- हस्तलिखित स्थानपोथी (उदरभरे म.) - श्रीगुरुवर्य म.हंसराज खामनीकर, सर्वज्ञ विद्यापीठ, माळवाडगाव (digital copy)
- संशोधित स्थानपोथी (स्थान शोधनी) - श्रीदेवदत्त प्रकाशन,जाधववाडी. (digital copy)
- संशोधित स्थानपोथी - वि.भि. कोलते (digital copy)
- स्थान दर्शन ग्रंथ - श्रीगुरुवर्य म.हंसराज खामनीकर, सर्वज्ञ विद्यापीठ, माळवाडगाव (सुधारित तिसरी आवृत्ती)
- लीळाचरित्र - वि.भि. कोलते (digital copy) (फक्त जोगेश्वरीच्या एका स्थानाचा संदर्भ)
- संकेतस्थळ - https://www.sthanshodhani.com/ - (फक्त नेवासा स्थानाचा संदर्भ)
हस्तलिखित संदर्भ ग्रंथ download करण्यासाठी खालील QR code...